पुणे : महानगर पालिकेतील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना कोरोना संसर्गामुळे सर्वेक्षणाचे काम दिले आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण हक्क मंचाचे महापालिकेसमोर आज बोंबाबोंब आंदोलन सुरू.<br />(व्हिडिओ : शहाजी जाधव)<br />#sakal #sakalNews #sakalVideo #Education #Teacchers #Corona<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.